Admin
-
सोलापूर बातमी
विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या अडचणीसंदर्भात सार्वजनिक मध्यवर्तीच्यावतीने तातडीची बैठक
सोलापूर:येथील स्वातंत्र्यपुर्व काळात स्थापन झालेल्या मध्यवर्ती मंडळाच्यावतीने मंगळवार दि.17 रोजी अनंत चतुर्दशी या दिवशी श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य…
Read More » -
सोलापूर बातमी
सोलापुरात शेतात काम करत असताना साप चावल्याने महिलेचा मृत्यू …
उत्तर सोलापूर येथील एकरुख येथे शेतात काम करत असताना साप चावल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत…
Read More » -
सोलापूर बातमी
गौरी – गणपती उत्सवाच्या निमित्ताने ऋतुजा दत्तात्रय बिडकर हीच्याकडून cyber security awareness या अनोख्या उपक्रमाची समाजात जनजागृती ….
सोलापूर शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतोय. गणेशोत्सवा पाठोपाठ गौरींचे आगमन सर्वत्र हर्षोउल्हासत करण्यात आले. गौरीच्या आगमना निमित्त विविध आकर्षक…
Read More » -
सोलापूर बातमी
तीन तलवारी जवळ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता…
यात हकीकत अशी की,दि.14/10/2019 रोजी 21.05 वा. चे सुमारास .पोटफाडी चौकाचे अलीकडे ग्रामीण पोलीस पोलीस मुख्यालय जवळील संरक्षक भिंतीजवळ रोडवर…
Read More » -
railway
मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागात अंतर विभागीय श्वान प्रतियोगिता संपन्न….
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने १२ आणि १३ सप्टेंबर २०२४ रोजी अंतर विभागीय श्वान स्पर्धेचे आयोजन करण्यात…
Read More » -
क्राईम
solapur crime|वयोवृध्द महिलाचा खून करून चोरी करणारे सराईत २ आरोपींना अटक….
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीणचा पदभार घतल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रीत केल असून जिल्ह्यातील चालू वर्षातील…
Read More » -
सोलापूर बातमी
“बॅड टच गुड टच” महिला प्रबोधन ;मध्यवर्ती श्रीगणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बदलापुर प्रकरणानंतर संपुर्ण देशभरात महिलांसाठी असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे यासाठी शालेय विद्यार्थीना “बॅड टच गुड टच” या विषयावर ज्ञानप्रबोधीनी…
Read More » -
सोलापूर महानगरपालिका
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी केले गणरायाचे विसर्जन…
गणेशोत्सवानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली -उगले यांनी आपल्या निवासस्थानी आज गणरायाचा निरोप घेत पाचव्या दिवशी त्यांनी आपल्या परिवारासह घरातील…
Read More » -
सोलापूर बातमी
सोलापुरात सार्वजनिक शांतता राहावी यासाठी इम्रानसह दोघांना केले तडीपार….
घरफोड्यासह विविध गंभीर गुन्हे असलेल्या तिघांना दोन वर्षांसाठी सोलापूरसह धाराशिव जिल्ह्यातून मंगळवारी तडीपारीचा आदेश बजावला. विनोद शिवानंद पायमल्ले (वय १९,…
Read More » -
सोलापूर बातमी
जश्ने ईद मिलादुन्नबी नूतन अध्यक्ष रसूल पठाण यांचा सत्कार….
जश्न ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस कमिटी सोलापूर शहर उत्सव समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रसूल पठाण यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला बाबा…
Read More »