Solapur court matter
-
सोलापूरात वाढदिवस साजरा करतांना गर्दीत धक्काबुक्की – दोन आरोपींबाबत कोर्टाचा महत्वाचा आदेश
सुमारास महात्मा फुले वस्ती मोदी या ठिकाणी नारळ विक्री करणारा बाळ ू नंद ू अष्ट्रळ त्याचा वाढदिवस साजरा करताना गर्दी…
Read More » -
सोलापूरातील सिद्धेश्वर महाराजांच्या पुराण चोरी प्रकरण ; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल….
FIR मधील हकीकत अशी की, श्री सिध्देश्वर महाराजांचे परंपरेनुसार पुजास्थान वाङधामध्ये आहे. सदर ग्रंथामध्ये इसविसन ११४० मध्ये कवी राघवान यांनी…
Read More » -
सोलापूरातील डबल म-र्ड-र प्रकरणी कोर्टचं महत्वाचा निकाल…
नैतिक संबंधाच्या वादातून श्रीकांत अनिल नरुटे, वय :- २२ व अनिता चनबसप्पा सलगरे वय:- २९ दोघे रा- नांदणी, तालुका दक्षिण…
Read More » -
सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस संशयितांकडून ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर | शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अंमलात आणलेल्या धडक कारवाईत, मोटारसायकल चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत…
Read More » -
डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केलेल्या आणखी एका आरोपीची अटकपूर्व अंतरिम जामीनावर मुक्तता..!
तरी यात एफ.आय.आर.मधील हकीकत अशी की दि 07/03/2025 रोजी सकाळी 10.30 वाचे सुमारास फिर्यादी गावातील जुन्या पाण्याच्या टाकी जवळ उभा…
Read More » -
पॉक्सो कायद्याअंतर्गत २ वर्षांपासून अटकेत असलेल्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मंजूर…
एका ४ (चार) वर्षीय अल्पवयीन पिडीतेवर तिच्या राहत्या घरी लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी, यातील आरोपी राहुल चंद्रकांत कोळी, राहणार –…
Read More » -
समरसेनजीत प्रमोद गायकवाड व अजित गायकवाड यांचा जामीन अर्ज फेटाळला…
सिध्दार्थ हौसिंग सोसायटी सोलापूर येथे राहणाऱ्या वैभव वाघे याचा लोखंडी रॉड, लाकडी दंडुका, फरशी, पट्टा या प्राणघातक हत्यारासह अमानुष मारहाण…
Read More » -
बनावट बांधकाम परवाने प्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या ४ परवानाधारक इंजिनीयरला जामीन मंजूर-अँड. रियाज एन शेख
जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे कार्यरत असणाऱ्या तत्कालीन सहाय्यक अभियंता- श्री जाकीर…
Read More » -
शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकास ४० हजारांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथुन जामीन मंजूर….
२४ वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी मान्यतेसाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबद्दल अटक केलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील…
Read More » -
तब्बल 66 लाखांचा विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू बाळगल्याच्या गुन्ह्यामध्ये आरोपीस अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूरः- अँड. रियाज एन शेख
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीसाठी 60 लाख रुपयाचा मुद्देमाल ट्रक मधून वाहतूक करत असताना पकडलेल्या…
Read More »