महाराष्ट्र
-
BIG BREAKING | पडद्यामागे हालचाली वाढल्या, नवाब मलिकांसाठी 2 मोठ्या भेटी, काय घडतंय?
8 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेनवाब मलिकयांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे जोरदार हालचाली…
Read More » -
मुख्यमंत्री असावा तर असा! शपथविधी पूर्ण होण्याआधीच पूर्ण केलं जनतेला दिलेलं आश्वासन
रेवंथ रेड्डी यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान शपथ घेताच त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण करत मुख्यमंत्री निवासस्थानी लावण्यात…
Read More » -
Mehmood Junior passes away: अखेर कॅन्सरने ज्युनिअर मेहमूदला हरवले, 67 व्या वर्षी निधन
मुंबई | 8 डिसेंबर 2023 : बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकारज्युनिअर मेहमूदयांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर…
Read More » -
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागा भट्ट यांचे वंशज करणार अयोध्येत रामललाची प्राणप्रतिष्ठा
अयोध्या : 22 जानेवारी 2024 ला राम नगरीअयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा नेत्रदिपक सोहळापार पडणार आहे. पंतप्रधान मोदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी या…
Read More » -
काल फडणवीसांचा लेटरबाॅम्ब अन् आज तपास यंत्रणा कोर्टात जाण्याच्या तयारीत; नवाब मलिक पुरते अडचणीत!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेनवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये…
Read More » -
नवाब मलिक अजित पवार गटात दाखल होताच मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट, म्हणाले…
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार…
Read More » -
आयकर विभागाची मोठी कारवाई; एवढे घबाड सापडले की नोटा मोजायच्या मशीनही पडल्या बंद
आयकर विभागाने ओदिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकला आहे. या छापेमारीत कंपनीशी संबंधित परिसरातून आयकर विभागाने नोटांचे…
Read More » -
विधानसभेत ‘हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरचा उल्लेख; फडणवीस म्हणाले, ‘कायदेशीर कारवाई करु
हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. पहिल्याच दिवशी विरोधक सत्ताधारी यांना घेण्यासाठी आंदोलन करणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान त्याचबरोबर…
Read More » -
वारस नोंदी, मयताचे नाव कमी करणे, बोजा चढविणे, कमी करणे आता ऑनलाईन
तलाठी कार्यालयात मिळणारा सातबारा, ८ अ उतारा तुम्हाला आता महा-ई-सेवा, सेतू, तसेच आपले सरकार केंद्रांमध्येही मिळणार आहे. तेही केवळ २५…
Read More » -
तीन राज्यांमधील मुख्यमंत्र्यांची नावं भाजपाकडून निश्चित? छत्तीसगडमध्ये समोर आणला नवा चेहरा
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता भाजपा…
Read More »