महाराष्ट्र

Mitchell Marsh : विश्वचषक ट्रॉफी वादात अडकला मिशेल मार्श; अडचणीत वाढ होण्याची शक्यता.

फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव करत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वास्तविक, या फोटोमध्ये मिचेल मार्श विश्वचषक ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवून बसलेला दिसला. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी त्याला खूप फटकारले. मात्र आता मिचेल मार्शच्या अडचणी वाढू शकतात.

#CWC2023 #INDvAUS Final : मिशेल मार्शच्या कृतीवर Mohammed Shami ची प्रतिक्रिया, म्हणाला…

उत्तर प्रदेशातील एका आरटीआय कार्यकर्त्याने मिशेल मार्श याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात म्हटले आहे की, मिचेल मार्शने ज्या प्रकारे विश्वचषक ट्रॉफी आपल्या पायाखाली ठेवली त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या भावना दुखावल्या.

मार्शच्या कृतीवर संतापले चाहते…

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. यानंतर मिचेल मार्शचा हातात बिअर आणि पायाखाली वर्ल्ड कप ट्रॉफी असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचवेळी, क्रिकेट चाहते ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूच्या या कृतीवर चांगलेच चाहते संतापले.

 

फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव…

दरम्यान, विश्वचषकाच्या फायनलमध्ये टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 6 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. अशाप्रकारे भारतीय संघाचे तिसऱ्यांदा विश्वचषक चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. त्याचबरोबर कांगारूंनी सहाव्यांदा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login