सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एच. पलोलू यांना पुन्हा म.न.पा सेवेत फेर नियुक्ती देण्याकरिता सोलापूरचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांना निवेदन सादर…

सोलापूर महानगरपालिका तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. पलोलू वाय. एच. हे कोरोना महामारी सुरु होण्या पुर्वीचे वैद्यकीय अधिकारी असुन त्यांनी कोरोना काळात तिन्ही लाटेत काम करून ही त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील चुकीचे व असंबधीत कारणाने त्यांच्या वर अन्यायकारक कारवाई झाली असून त्यांची सर्व चौकशी पूर्ण झाली असून ते निर्दोष आहेत व सोलापूर शहर व जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे उच्चतम अधिकारी यांचे अभिप्राय व अहवाल व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलु यांचे कामकाज नियमानुसार झाल्या चे प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांना म.न.पा आरोग्य विभाग मध्ये पुन्हा सेवेत सामावून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वैद्यकीय सेलचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रा. राहुल बोळकोटे यांच्या वतीने सोलापूर चे नूतन पालकमंत्री ना. जयकुमार गोरे साहेबांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी या विषयी निश्चित चौकशी करून न्याय देण्यात येईल व सेवेत सामावण्याचे आदेश देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
यावेळी या शिष्टमंडळात सुर्यकांत शिवशरण, व्ही. डी. गायकवाड, बळीराम एडके, प्रमोद भवाळ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login