सोलापूर निधन वार्तासोलापूर राजकीय
अत्यंत दुःखद बातमी…

राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मैंदर्गीचे सुपुत्र श्री.सुनिल दादा बंडगर यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी ठिक 2.00 वा मैंदर्गी येथे हिंदू स्मशानभूमीत होणार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना.. ओम शांती ओम *