सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी
अनिक्षा बोंगे यांचे निधन…
दमानी नगर येथील सौ. अनिक्षा सौरभ बोंगे ( वय 22 वर्षे) यांचे दि. 31 डिसेंबर 2024 रोजी दुपारी आकस्मिक निधन झाले. संध्याकाळी 7 वाजता देगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, सासू , सासरे, दोन महिन्याचे बाळ असा परिवार आहे. वै.हभप ज्ञानेश्वर बोंगे महाराज यांच्या त्या नात सुन होत.