solapur mim newsसोलापूर राजकीय

इम्तियाज जलील उद्या सोलापूरात…

महाराष्ट्र ए आय एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे उद्या दिनांक १४ रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. ते या दौऱ्यात विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिरात सायंकाळी आयोजित करण्यात आला आहे. सोलापूरच्या अक्कलकोटरोड एमआयडीसी मधील जळीत कारखान्याला भेट देणार आहेत. यानंतर पत्रकार परिषद दुपारी २ वाजता होईल तर कार्यकर्ता संवाद मिळावा सहारा मल्टीपर्पज हॉल नई जिंदगी येथे दुपारी ३ वाजता आणि अन्य एक मेळावा दुपारी ४ वाजता जिदामदारशाह चौक येथे होणार आहे. तोफिक हत्तुरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन बेगमपेठ येथे सायंकाळी ६ वाजता तर शाहिद खरादी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन बेगमपेठेतच ६.३० वाजता इम्तियाज जलील यांच्या हस्ते होईल गुणवंत आज पत्रकार परिषदेत ए.आय.एम.आय.एम च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel