सोलापूर बातमीलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

खासदार प्रणिती शिंदे यांनी गाव भेट दौऱ्याअंतर्गत मोहोळ तालुक्यातील शिरापुर, मोरवंची या गावांना भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला, ग्रामस्थांचा मोठ्ठा प्रतिसाद लाभला…

सोलापूर लोकसभा मतदासंघांतील मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी
शिरापुर (सो)
मोरवंची

या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी निवडून दिल्याबद्दल आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आणि निवेदने स्वीकारले.

यावेळी नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.

यावेळी मोहोळ तालुका अध्यक्ष सुलेमान तांबोळी, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार, सुभाष अण्णा पाटील, सरपंच अनिकेत पाटील, सरपंच वृषाली सावंत, उपसरपंच सौदागर साठे, शहाजी जगताप, प्रभाकर थिटे, भीमराव थिटे, अशोक भोसले, महेश धुमाळ, प्रकाश काळे, देविदास चव्हाण, ऋषिकेश गुंड, अनिल पाटील, सर्जेराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel