सोलापूर निधन वार्तामहाराष्ट्रसोलापूर बातमी
गुरुबसप्पा शिवबसप्पा गुंजी यांचे निधन…
कुमठा नाका येथील श्री सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजारपेठेतील गुळाचे व्यापारी गुरुबसप्पा शिवबसप्पा गुंजी (वय ६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.