महाराष्ट्र
टीम इंडियाचं दिवाळी सेलिब्रेशन! खेळाडूंनी साजरी अशी साजरी केली दिवाळी

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी बंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात दिवाळी साजरी केली. सर्व खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आज, रविवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी भारताला वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्ससोबत शेवटचा साखळी सामना खेळायचा आहे.
त्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकत्र दिवाळी साजरी केली.