न्यायालय निर्णयसोलापूर अपघातसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

डॉक्टरला मारहाण करून सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून मुक्तता…

सोलापूर :- दि. १४/०९/२०२४ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे संध्याकाळी ०७.०० वा. सुमारास जैनोद्दीन फकरोद्दीन शेख यांनी डॉक्टर स्वरूप दास यांना पेशंटला का तपासला नाही म्हणून कॉलर पकडून बाहेर आणून गालावर चापटा मारल्या म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणामध्ये दोषारोप पत्र मे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते. याकामी सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार फिर्यादी डॉक्टर वार्ड बॉय तपासणी अमलदार तपासण्यात आले. याकामी आरोपीच्या वतीने अॅड. अजमोद्दीन शेख यांनी एकाच विभागातील साक्षीदारांचे विसंगती जबाबात आल्याचे मे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले व जैनोद्दीन हे समाजसेवक आहेत त्यांनी डॉक्टरांचा निष्काळजीपणामुळे वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे त्याचा राग मनात धरून खोट्या प्रकरणात गुंतवले असल्याची शक्यता नाकारता येत नाही व तसेच सी.सी.टी.व्ही फुटेज पुराव्याकामी विश्वासहार्य नाहीत असा युक्तीवाद केला असता तो गृहित धरून मे प्रमुख सत्र न्यायाधीश यांनी जैनोद्दीन फकरोद्दीन शेख याची निर्दोष मुक्तता केली. याकामी अॅड. अजमोद्दीन शेख, अॅड. सैफोद्दीन शेख, अॅड. सोबान मिर्झा, अँड. सद्दाम पिरजादे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login