सोलापूर बातमीशैक्षणिक

दि प्रोग्रेसिव्ह उर्दु हायस्कूलमध्ये 78वा स्वतंत्रता दिवस साजरा

दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीज उर्दु हायस्कूलमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्सवाने साजरा करण्यात आला.

यावेळी ध्वजारोहण संस्थेचे सचिव अ. मजीद शेख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रशालेचे मुख्याध्यापक अ. गफूर सगरी सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन परिचय करुन दिले.

यावेळी संस्थेचे सदस्य , रियाज शेख साहेब शाफिकुर्ररहमान काझी साहेब व प्रायमरीचे मुख्याध्यापक अख्तर मुल्ला सर, प्रायमरीचे व हायस्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थिनी देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकहत आरा शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन झुल्फिकार नदाफ यांनी केले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel