शिवसेना उपनेते शरद कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवसेना उपनेते व धाडस सामाजिक संस्थेचे संस्थापक शरद दादा कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक एक जुलै 2014 सोमवार रोजी विविध सामाजिक, संघटनात्मक व सत्कार समारंभ अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख श्री संतोष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे
शिवसेना उपनेते व धाडस सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री शरद दादा कोळी यांचे १ जुलै सोमवार रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर वह्यावाटप व शालेय साहित्य वाटप ,महिला आघाडीच्या वतीने औक्षण, कार्यक्रम आणि तुला भारम या कार्यक्रमाचाही आयोजन करण्यात आली आहे सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड महादेव चौधरी साहेब मुंबई उच्च न्यायालय,प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री अनिल देसाई खासदार तथा शिवसेना नेते मा. कु. प्रणिती ताई शिंदे खासदार महाविकास आघाडी आमदार तथा शिवसेना नेते भास्कर जाधव साहेब माजी आमदार श्री सिद्धाराम म्हेत्रे सामाजिक नेते कुमार दादा करजगी त्याचबरोबर उपनेत्या संजनाताई घाडी, उपनेत्या अस्मिता गायकवाड संपर्कप्रमुख श्री अनिल कोकीळ, सहसंपर्कप्रमुख उत्तम प्रकाश खंदारे, लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,जिल्हाप्रमुख गणेश वानकर जिल्हाप्रमुख अमर पाटील जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, संतोष पाटील,दत्ता गणेशकर रविंद्र कांबळे, सोलापूर महानगर प्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) शहर उत्तर शहर प्रमुख महेश धाराशिवकर,मध्य शहर प्रमुख दत्ता पंत वानकर, दक्षिण शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर,तालुकाप्रमुख येताळ भगत ,तालुकाप्रमुख अशोक भोसले, तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे,तालुकाप्रमुख अरविंद पाटील ,तालुका प्रमुख योगीराज पाटील, त्याचबरोबर धर्मराज काडादी, सुजित बापू कदम, चेतन नरोटे, प्रकाश वाले, सुरेश हसापुरे, महादेव कोगनुरे, बाळासाहेब शेळके, बाबा मिस्त्री, तौफिक शेख, रॉकी बंगाळे, बळीराम काका साठे ,महेश कोठे, सुधीर खरटमल, भारत जाधव, पद्माकर नाना काळे, मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, नगरसेवकराव गणेश अंटराव, कोळी समाजाचे नेते अरुण लोणारी, विक्रम पापरकर, गणेश अंकुशराव, महर्षी वाल्मिक प्रतिष्ठान दशरथ कसबे ,संतोष पवार, भीमाशंकर मेत्रे, राजू बिराजदार, आदी उपस्थित राहणार आहेत, सदर कार्यक्रम सोलापूर शिवसेना भवन नवीन जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी सात रस्ता सोलापूर या ठिकाणी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले आहे वरील सत्कार कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी संलग्न संघटनेचे पदाधिकारी शिवसैनिक बंधू भगिनी धाडस संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि शरद दादा कोळी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान सत्कार समारंभ समितीचे संयोजक श्री संतोष पाटील यांनी केली आहे