महाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर बातमी

पन्नास हजार मतांची लीड प्रणिती शिंदेना;राम सातपुते पिछाडीवर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी एकोणिसावि फेरी जाहीर केली आहे.एकोणिसाव्या फेरीनुसार प्रणिती शिंदेना आतापर्यंत 5 लाख 3 हजार 607 तर भाजपचे राम सातपुते यांना 4 लाख 53 हजार 402 मत पडले आहेत.प्रणिती शिंदे जवळपास 50 हजार 258 मतांच्या लीडने पुढे आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel