राजकीय

‘पुरुष रोज रात्री…’! नितीश कुमारांच्या वक्तव्यावरून वाद, महिला आमदार ढसा-ढसा रडल्या

नितीश कुमारांच्या वक्तव्यानंतर महिला आमदारांना रडू कसळलं

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात बोलाताना विधानसभेत असे वक्तव्य केले, ज्याचे पडसाद केवळ बिहारच नाही तर संपूर्ण देशात उमटत आहेत. भाजपने नितीश यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

एवढेच नाही, तर त्यांच्या डोक्यात आजकाल बी ग्रेड फिल्म सुरू असल्याचेही भाजपने म्हटले आहे. याच वेळी, नितीश कुमार यांचे असले बोलणे एकून बिहार विधानसभेतील एक महिला आमदार सभागृहातून बाहेर आल्या आणि ढसा-ढसा रडल्या.

नितीश कुमारांच्या वक्तव्यानंतर महिला आमदारांना रडू कसळलं –
खरे तर नितीश कुमार जेव्हा यासंदर्भात बोलत होते, तेव्हा सभागृहातील सर्वच सदस्य अस्वस्त झाल्याचे दिसून आले. भाजप आमदार निवेदिता सिंह तर ढसा-ढसा रडल्या. यानंतर, त्यांनी सभागृहाबारहेर येऊन पत्रकारांसोबत संवाद साधला. नितीश यांच्या वक्तव्याने महिलांचा अपमान झाला आहे. सभागृहात त्यांचे भाषण ऐकण्याची माझी हिंमत झाली नाही आणि मी बाहेर आले, असे त्यंनी म्हटले आहे.

नितीश यांच्याव निशाणा साधताना भाजपने ट्विट केले आहे की, “भारतीय राजकारणात नितीश बाबूंसारखा अश्लील नेता बघितला नसेल. नितीश बाबूंच्या डोक्यात अॅडल्ट “B” Grade चित्रपटांचा किडा शिरला घुसला आहे. सार्वजनिकपणे यांच्या द्विअर्थी संवादावर बंदी घालायला हवी. संगतीचा रंग चढल्यासारखे वाटत आहे.”

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login