महाराष्ट्र
प्रहार मंगळवेढा आक्रमक…. दिला सरकारला इशारा….

आज मंगळवेढा येथील दामाजी चौकात माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे ,दिव्यांग बांधवांना 6000 महिना मिळाला पाहिजे यासह अन्य 15 मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले..