सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक
बहुजन शिक्षक महासंघाच्या च्यावतीने आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादन…

लोकशाहीर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित् महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांच्याहस्ते आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रा युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, अनिल जगझाप, सुनिल डांगे,सिद्धेश्वर भुरले,महानंदा शिंदे,इत्यादी पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.
प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची माहिती सांगितल्यानंतर समारोप झाला.



