सोलापूर क्राईम

सोलापूरातून सौदागर क्षिरसागर जिल्हयातून ०२ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर पोलिसांचा आणखी एक दणका

सोलापूर ( प्रतिनीधी ):- सोलापूर पोलीसांनी इसम नामे, सौदागर सुधीर क्षिरसागर, वय-३२ वर्षे, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर याचेविरुध्द सन २०११ ते २०२३ या कालावधीमध्ये, गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, जीवे ठार मारणे, नागरीकांना शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन गंभीर दुखापत करणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने श्री विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन, त्यांचेकडील तडीपार आदेश क्र. ८१५/२०२४ दि.२२/०३/२०२४ अन्वये, इसम नामे, सौदागर सुधीर क्षिरसागर, वय-३२ वर्षे, रा. न्यु बुधवार पेठ, सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता दि.०३/०४/२०२४ पासून तडीपार केले आहे. त्यास तडीपार केल्यानंतर निगडी, पिंपरी चिंचवड येथे सोडण्यात आलेले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login