सोलापूर राजकीयसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

ब्रेकिंग : व्यापारी मतदारसंघातून वैभव बरबडे व मुस्ताक चौधरी विजयी…

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतमोजणी मध्ये व्यापारी मतदारसंघातून संघटनेने दिलेले उमेदवार मुस्ताक चौधरी व वैभव बरबडे हे दोघे विजय झाले आहेत त्यांनी अमोल बिराजदार व मल्लिनाथ रमणशेट्टी यांचा पराभव केला. या निवडणुकीत लिंगायत समाज एकवटलेला पाहायला मिळाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाले होते परंतु संघटनेने दिलेले दोन्ही उमेदवार विजयी झाले.

मिळालेली मते
मुस्ताक चौधरी 623
वैभव बरबडे 661
अमोल बिराजदार 535

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel