भीम आर्मी शहराध्यक्षा विशाखा उबाळे यांच्या नेतृत्त्वाखाली सोलापूर शहराच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने सोलापूर शहर अध्यक्ष असलेले वाघीण नेहमीच अन्यायाविरुद्ध लढा देणारे विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर तसेच महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणारे विशाखा उबाळे यांच्या नेतृत्त्वाखाली भीम अर्मीच्या सोलापूर शहर नूतन पदाधिकारी यांचे नियुक्त्या करण्यात आले आहेत. यामध्ये कायदेशीर सल्लागार पदी ॲड.सागर कांबळे शहर महासचिव ज्योत्स्ना भालेकर मीना कवठेकर शहर सचिव शहर उपाध्यक्षपदी सूरज गायकवाड तर सदस्य म्हणून आदित्य डोळसे यांच्या समाविष्ट आहे.
या कार्यक्रमप्रसंगी विशाखा उबाळे यांनी आजपर्यंत नेहमीच गोरगरीब वंचित पीडित घटकासाठी आक्रमकपणे लढा देत आले असून यापुढे देखील मी नियुक्त केलेल्या या नवीन टीम/पदाधिकाऱ्यांसोबत आणखी जास्त ऊर्जेने काम करेन कोणत्याही अन्यायग्रस्त घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मागे हटणार नाही असे बोलत नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देत संघटनेत पदाधिकाऱ्यांनी काम कश्यापद्धातीने करावे त्याची व्हिवूरचाना कशी असावी याबाबत मार्गदर्शन करत नवनियुक्त पदाधिकारी संघटनेच्या उद्देशाप्रमाणे काम इमानइतबारे करतील अशी भावना व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला.