सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब,खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या जाई जुई फार्म हाऊस येथे सोलापूर युवक कॉंग्रेस घेतले गणपती बाप्पाचे दर्शन…
सोलापूर-माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब,उज्ज्वला ताई शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या टाकळी (सोलापूर) येथील जाई जुई फार्म हाऊस येथे श्री. गणपती बाप्पाचे दर्शन सोलापूर युवक काँग्रेसनी घेतले.
यावेळी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे,प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर,युवक उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,युवक कॉंग्रेस प्रवक्ता दाऊद नदाफ,सोशल मीडिया प्रमुख सुनील सारंगी,विकास बाटलीवाला,धीरज खंदारे,महेंद्र शिंदे,उमेर बेनोशिरूर,यासीन शेख,शशिकांत शेळके,सूरज शिंदे,चेतन जंगम,प्रतीक शिंगे,चंद्रकांत नाईक,दिनेश डोंगरे,अजय जाधव,आकाश नाईक,युवराज दोडमनी,सुयश वाघमारे उपस्थित होते.