सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी
मानसी पावटे हिचे निधन…

वैराग (ता. बार्शी ) येथील रहिवासी मानसी महेश पावटे ( वय 15 ) हिचे अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात आई-वडील, एक लहान भाऊ असा परिवार आहे. माजी सैनिक महेश पावटे यांची ती मुलगी होती. तसेच सोलापूर शहरातील दाजी पेठेतील तेलाचे व्यापारी सिद्धेश्वर कलशेट्टी यांची भाची होती…



