सोलापूर बातमीपंढरपूर बातमीमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024सोलापूर राजकीय

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्याकरता व महायुती सरकारच्या योजनांच्या प्रचाराकरता शिवसेना जनसंपर्क कार्यालयाची सुरुवात…. जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे

भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर य भागामध्येटाकळी पुळुज रोड वरती युवतीसेना शिवसेना जिल्हाप्रमुख इंजिनीयर प्रियंका ताई अशोक परांडे यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय कार्यालयाचे उद्धघाटन मा. श्री विश्वराज भैय्या धनंजय महाडिक चेअरमन भिमा सहकारी साखर कारखाना टा.सिकंदर ता.मोहोळ तसेच शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख मा.श्री. महेश नाना साठे यांच्या शुभ हस्ते झाले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना तसेच शिवसेना युवती सेना तळगाळात पोचवण्याचे कार्य आपण करू व महायुतीच्या माध्यमातून आलेल्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून करू असे मत युवती सेना जिल्हाप्रमुख प्रियंका अशोक परांडे यांनी व्यक्त केले… यावेळी लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे यांनी युवती सेना जिल्हाप्रमुख प्रियांका परांडे यांना त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या व सदैव पाठीशी राहू अशी ग्वाही दिली.
सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.विश्वराज भैय्या धनंजय महाडिक यांनी
महायुतीतून असेल तसेच भीमा परिवार असेल ज्या पद्धतीने धनंजय उर्फ मुन्नासाहेब महाडिक यांनी भीमा परिवारातील सदस्यांना
बळ दिले तसेच आपणही प्रियंका परांडे यांना येते वेळी योग्य संधी देऊ व त्यांच्या पाठीशी राहू अशी ग्वाही दिली…
यावेळी युवा नेते श्री.पवन भैय्या महाडिक,भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मा.श्री.सुनील दादा चव्हाण,
भीमा सहकारी साखर कारखाना संचालक श्री.संतोष सावंत, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मुबिनाताई मुलानी,
सौ.रवीनाताई राठोड, सौ. आरतीताई बसवंती,युवासेना तालुकाप्रमुख महादेव काका भोसले,
युवती सेना विधानसभा प्रमुख
पल्लवीताई जन्मले, साळुताई कसबे,
पंढरपूर तालुकाप्रमुख नकुशा चवरे मोहोळ तालुका समन्वयक अंकुश भाऊ कदम,फुलचिंचोली उपसरपंच दादासाहेब प्रक्षाळे,फुलचिंचोली तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,फुलचिंचोलीचे युवा नेते
पै.कृष्णा वाघ,पुळुज चे महेश कांबळे,
तारापूरचे रणजीत भैया जगताप
एडवोकेट समाधान गाडे,
लियाकत मुलानी,
गणेश चव्हाण, गणेश जाधव कुरुल,फुलचिंचोलीचे माजी उपसरपंच भगवान प्रक्षाळे,पुळूचे ज्येष्ठ नेते भारत पाटील,प्रमोद बाबर,विश्वास वसेकर ,प्रदीप परांडे, संतोष परांडे, कुमार परांडे,
संकेत सोनटक्के आदि उपस्थित होते..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel