महाराष्ट्र

रेहान अत्तारचा पहिला रोजा संपन्न…

रेहान अत्तार ने केला रमजान चा पहिला रोजा शहरातील रेहान अ रशीद अत्तार या चिमुकल्यानी उन्हाच्या पारा चढत असतांना देखील अश्या भर उन्हाच्या पाऱ्यात वयाच्या 9व्या वर्षी आपला पहिला रोजा पूर्ण केला इस्लाम धर्माला पवित्र रमजान महिन्यात सुरुवात होऊन 15 दिवस पूर्ण झाले असून या पवित्र महिन्यात मुस्लिम धर्मातील लहान मोठे स्त्री पुरुष महिनाभर रोजा (उपवास)ठेऊन ईशवरचरणी प्रार्थना करतात व पाच वेळा नमाज पठण करून पवित्र ग्रँथ कुराण चा वाचन करत जकात अदा करून अल्हहा कडे संपूर्ण जगातील मानव जातीला सुख प्राप्त होवो सर्वाची मनोकामना पूर्ण होवो सर्वांना चांगले आरोग्य लाभो अशी दुआ प्रार्थना आलह्हा कडे करतात घरातील मोठ्याचे अनुरकरण करत रेहान अत्तार चिमुकल्यानी तबंल तेरा तास 30 मिनिटं विना अन्न विना पाणी राहून काटेकोरपणे पूर्ण रोजा पूर्ण केल्या बद्दल तिचे अत्तार सौदागर तांबोळी परिवार व नातेवाईक त्याचे फुलहार घालून कोतुक केले

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel