सोलापूर राजकीय

रे नगर ची निर्मिती आमच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची आडम मास्तरांवर जोरदार टीका

राम सातपुते यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, मास्तरांचे राजकीय भवितव्य अंधारात

सोलापूर (प्रतिनिधी ) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौक येथे भाषण करताना माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर टीका केली.रे नगरचा निधी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी आम्ही हे नाही पहिलं, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आम्ही निधी दिला म्हणून आज रे नगर उभ राहिलं, असा टोला आडम मास्तर यांना फडणवीसांनी लगावला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना तीस हजार घरे आम्ही दिली आहे. हे जनतेला माहीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत मास्तरांना धारेवर धरले होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौक येथे भाषण करताना माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर टीका केली.रे नगरचा निधी मागण्यासाठी आले होते. त्यावेळी आम्ही हे नाही पहिलं, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात. आम्ही निधी दिला म्हणून आज रे नगर उभ राहिलं, असा टोला आडम मास्तर यांना फडणवीसांनी लगावला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना तीस हजार घरे आम्ही दिली आहे. हे जनतेला माहीत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी करत मास्तरांना धारेवर धरले होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel