लिटल स्टार इंग्लीश मेडीयम स्कुल कुमठे पहिल्याच वर्षी १०० टक्के निकाल…
सोलापूर- शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे संचलित, लिटल स्टार इंग्लिश मिडीयम स्कुल कुमठेचा दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल शंभरटक्के लागला असुन पहील्याच वर्षी स्कुल मधील सर्व विदयार्थी विषेश प्राविणायासह उत्तीर्ण झाले पालकांन मधे उत्साहाचे वातारवण निर्माण झाले विदयार्थ्यांनी प्रचंड अभ्यास करुन शिक्षक पालक यांच्यातील सुसंवादामुळेच हे यश संपादन करू शकले असे मत मुख्य विश्वस्त जयकुमार माने यांनि त्यांचे अभिनंदन करताना व शुभेच्छा दिल्या सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप माने मूख्य विश्वस्त माजी नगरसेवक जयकुमार माने विश्वस्त स्वाति माने प्रिन्सिपल शुभांगी पवार यांनि सर्व यशस्वी वीदयार्थ्यांचे अभिनंदन करुन व मार्गदर्शक शिक्षक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*प्रथम तीन *
1) राठोड नम्रता विजय ८७.००%
2) शेख सब्बा एजाज ८६.६०%
3) जोशी तन्मय भगवंत -.८६.४० %