सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
विश्वनाथ बंडी यांचे निधन
पुर्वविभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे माजी पदाधिकारी विश्वनाथ विठ्ठल बंडी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. गुरुवार दिनांक २७/०६/२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता विठ्ठल पेठ, जोशी गल्ली येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.