महाराष्ट्र

शिल्पा शेट्टी हिने मोठ्या थाटामाटात बाप्पाला आणलं घरी, पण अनेकांना खटकली एक गोष्ट

बाप्पाचं मोठ्या थाटात स्वागत करण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री गणरायाला घेवून स्वतःच्या घरी पोहोचली आहे. शिल्पा अशा सेलिब्रिटींपैकी एक आहे जे गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करतात.

शिल्पा स्वतः तिच्या गणपतीला वर्कशॉपमधून न्यायला जाते. यंदाच्या वर्षी देखील अभिनेत्री बाप्पाला घरी घेवून जाण्यासाठी वर्कशॉपमध्ये पोहोचली. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील आनंदी वातावरण सर्वांना आवडलं… पण सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त शिल्पा हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्यावर येवून थांबल्या..

गणेश चतुर्थीच्या आधी गणपतीची मूर्ती आणण्यासाठी शिल्पा शेट्टी तिच्या संपूर्ण टीमसह वर्कशॉपमध्ये पोहोचली. यावेळी शिल्पाच्या संपूर्ण टीमचा उत्साह शिगेला पोहोचला होता. मात्र आनंदाच्या वातावरणात एक गोष्ट नेटकऱ्यांना खटकली. बप्पाला आपल्या घरी घेवून जाण्यासाठी राज कुंद्रा देखील पत्नीसोबत वर्कशॉपमध्ये पोहोचला होता.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia