सोलापूर निधन वार्तासोलापूर बातमी

श्रीदेवी फुलारे यांचे मोठे बंधू सदानंद विलास शिंदे यांचे निधन…

मा.नगरसेविका सौ श्रीदेवी ताई फुलारे यांच्या मोठ्या बंधु कै.सदानंद( पिंटू भाऊ) विलास शिंदे यांच्या आज दिनांक:- २९/०७/२०२४ संध्याकाळी ठिक ६:३० दिर्घ आजाराने निधन झाले आहे.तरी त्याचं अंत यात्रा उद्या सकाळी ११:३० वाजता राहत्या घरापासून निघणार आहे ‌  त्यांच्या पश्चात एक मुलगा आई दोन बहिण व एक भाऊ व असा परिवार आहे
    स्थळ:-कोनापूरे चाळ भंडारे हाॅस्पिटल समोर चंदले काॅलेजच्या पाठीमागे
अंत्यविधी:-मोदी कब्रस्तानात

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel