सोलापूर बातमीलोकसभा बातमी 2024
राहुल गांधी नगर युवा मंच तर्फे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन…

राहुल गांधी नगर झोपडपट्टी मधील विविध समस्यासाठी राहुल गांधी नगर युवा मंच तर्फे लोकप्रिय खासदार प्रणिती ताई शिंदे यांना निवेदन देण्यात आले,यावेळी सगळे स्थानिक समस्या ऐकून नूतन खासदार यांच्याकडे चांगला प्रतिसाद मिळाला.निवेदन वर लवकर काम करण्यात येईल असे सांगण्यत आले.यावेळी गौस पठाण, जावेद बेगमपुरे, मुजाहिद मुंशी, इमरान शेख कामटे, शकील शेख, मोहसीन मुदेल,जुबेर बागवान, मौला पठाण, रियाज शेख,राऊफ कमलीवाले, दाऊद तांबोळी, आसिफ शेख, राजू कट्टीमनी, बिलाल शेख, गौस कटारे,अब्दुल्ला चाबूकसवार, खाजा पठाण, अब्दुल्ला वस्ताद, शकील शेख, शाहरुख बिदरवाले, इमरान दंडेवाले, अझहर शेख, वसीम शेख,साजिद तांबोळी, आदी मान्यवर उपस्थित होते