सोलापूर बातमीसोलापूर निधन वार्ता
सुहास झणकर यांचे निधन
सोलापूर जनता बँकेचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी व दुर्गा मंगेश केटरर्स चे मालक श्री सुहास झणकर यांचे आज 26.06.2024 रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी ९ वाजता इंद्रधनु येथील राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांचे पश्चात मुलगा व मुलगी आहे.