सोलापूर राजकीय

सोलापूर लोकसभा निवडणुकीत रमेश कदम असणार MIM चे उमेदवार ?

सोलापूर सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसने आपापले उमेदवार जाहीर करून या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले असताना यात ए आय एम आय एम पक्षाने सुद्धा उडी घेत आम्ही सुद्धा या निवडणुकीत उतरून आपले नशीब अजमवणार असल्याची घोषणा MIM पक्षाचे शहर व जिल्हाध्यक्ष फारूक शाब्दि यांनी देताच काँग्रेस भाजपसह अनेक पक्षातील पदाधिकारी आणि राजकारणी मंडळींचा सामान्य नागरिकांमध्ये चर्चेला ऊत आली आहे. Mim कडून कोण उमेदवार असणार याची चर्चा सध्या होऊ लागली आहे… या चर्चेमध्ये मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे नांव सध्या चर्चेत आहे. एमआयएम पक्षाकडून रमेश कदम यांनी उमेदवारी मिळवून निवडणूक लढवल्यास भाजप आणि काँग्रेसला तिसरा पर्यायी टक्कर देणारा उमेदवार मिळणार आहे. कारण रमेश कदम यांची क्रेझ आजही तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे.

Mim पक्षाने कडून काँग्रेस आणि भाजपचे काही जुने पदाधिकारी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा सध्या सोलापुरात होऊ लागली आहे. तसेच शिवसेनेचे माजी आमदार आहे एमआयएमच्या संपर्कात असल्याची बातमी मिळत आहे… विमान पक्षाकडून जर लोकसभेला उमेदवार दिला गेला तर याचा नक्कीच नुकसान काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांना होणार आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel