सोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती उत्सव सोलापुरात १४ एप्रिल पासून साजरा करण्यात आला…

सोलापुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वा जयंती उत्सव सोलापुरात १४ एप्रिल पासून साजरा करण्यात आला .. २० एप्रिल रोजी उत्सवाची सांगता आवसे वस्ती आमराई येथीलसिद्धार्थ तालीम संघाच्या वतीनं भव्य अशी मिरवणूक काडून करण्यात आली..तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस उपयुक्त डॉ दीपाली काळे यांच्या हस्ते करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला .. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य देखावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले साताऱ्याच्या शाळेचे देखावा मंडळाच्या वतीनं साकारण्यात आला होता .. डीजे आणि विविध रंगांची लाईट हे प्रमुख आकर्षण होत .. यावेळी तरुणाई गाण्याच्या तालावर थीरंगात होती यावेळी मंडळाचे आधारस्तंभ विनोद वाघमारे , ,अध्यक्ष विकास गायकवाड मिरवणूक प्रमुख शांतीसागर वाघमारे नरेश सोनवणे उदय वाघमारे विश्वाजीत कसबे स्वप्निल सुरवसे जॉन शिखरे गुलाब शेख समाधान गाडे नितीन वाघमारे ओम भडांगे कृष्णा कांबळे जयराज ओहोळ अक्षय वाघमारे सुशील माळशेकारे शितल खळसोडे गौतम वाघमारे अमोल वाघमारे सतीश काटे किशोर लोंढे गौतम दंदाडे आकाश गायकवाड प्रेम वाघमारे वाघमारे तसेच भीमसैनिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login