सोलापूर धार्मिकसोलापूर बातमीसोलापूर सामाजिक

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध…

सोलापूर- जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील निष्पाप भारतीय पर्यटकांना आतंकवाद्यांनी जीव घेतला. या भ्याड कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि मृत भारतीय बांधवांना विजापूर वेस येथे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या भ्याड कृत्याचा मेणबत्ती पेटवून आणि पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. समस्त मुस्लिम मावळ्यांच्यावतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आले. आम्ही सारे भारतीय एकोप्याने आणि बंधुत्व जपणारे आहोत, भ्याड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी ही करण्यात आली.
या प्रसंगी आयोजक तथा छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राम गायकवाड, पोपट भोसले, बशीर सय्यद, रिजवान दंडोती, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहळकर, अशफाक बागवान, वाहिद तांबोळी, हारिस शेख, बाबा शेख, जावेद बद्दी, रिजवान शेख, नईम करनूल, खाशिम बेलीफ, गफूरभाई बागवान यासह शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login