सोलापूर बातमी

सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद…! स्वाती राठोडचे यूपीएससी मधील यश

सोलापूर ( प्रतिनीधी):- सोलापुरातील स्वाती राठोडचे यूपीएससी मधील यश सोलापूरकरांन साठी अभिमानास्पद…स्वाती हीचे आई वडील भाजी पाला विक्रेते असून हालाकीच्या परिस्थितीत आहेत. सोलापुरातील महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन स्वाती मोहन राठोड यूपीएससी परीक्षेत 492 रँक घेऊन पास झाली. स्वातीच्या यशाचा सोलापूरकरांना निश्चितच अभिमान आहे .

 

स्वाती राठोड ने स्वतःच्या कुटुंबाचे नाव लौकिक केलेच त्याचबरोबर सोलापूरकरांचे देखील नाव लौकिक केले

 

तमाम सोलापूरातील UPSC करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेणार्या विद्यार्थ्यीनसाठी स्वाती राठोड एक आदर्श उदाहरण आहे

 

स्वाती राठोड चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या तसेच तिचे वडील आणि आई यांचे देखील अभिनंदन केले

या प्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शामराव गांगर्डे अनिल बनसोडे अलमेराज आबादीराजे महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम प्रिया पवार कांचन पवार आदी उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login