सोलापूर क्राईमसोलापूर बातमीसोलापूर राजकीय
सोलापूरचे माजी महापौर यांची पक्षातून हकालपट्टी…

आज दिनांक २७/०६/२०२५ रोजी सोलापूर शहरातील माजी महापौर श्री. मनोहर गणपत सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पक्षाकडे अहवाल पाठवण्यात आला होता, पक्षाच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने श्री. मनोहर गणपत सपाटे यांना पक्षातून निलंबीत करण्यात येत आहे.



