सोलापूर: फौजदार चावडी पोलीस ठाणे डी.बी पथकाची दमदार कामगिरी
फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं.३६२/२०२४ भा.दं. वि.सं. कलम ३९२.३२३.५०६.३४ प्रमाणे दाखल गुन्हयात सोलापूर पुणे हायवे वरील बाळे येथील ब्रिज खाली रिक्षा स्टॉप येथुन पैसेंजर फिर्यादी यास रिक्षात बसवुन त्याचे बाजुस रिक्षा चालकांचे दोन साथीदार यांना बसवून सदरची रिक्षा तुळजापुर रोड डी मार्ट से कोडी येथील भारत पेट्रोल पंप येथे घेवून जावुन पॅसेंजर फिर्यादीस लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवुन जिये ठार मारण्याची धमकी देवून रोख व क्युआर कोडव्दारे ऑनलाईन फोन पे व्दारे असे निळुन १,०७,०००/- रुपये ट्रान्सफर करुन घेलले म्हणून वगैरे मजकुर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा सपोनि शंकर धायगुडे हे दि.०६/०६/२०२४ रोजी तपास करत असताना नमुद गुन्हयामधील पैसेंजर यांना दमदाटी व चक्काबुक्की करुन जबरदस्तीने पैसे काढुन घेणारे इसम जुना पुना नाका, येथील ब्रीजचाली नात्याजवळ काळ्या पिवळ्या रंगाची दिशा MH13CT8170 लावुन जुना पुना नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले आहेत, अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीची शहानिशा व खात्री करण्याकरिता सपोनि/धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार दोन पंचासह पंचनामा करण्याकरिता लागणारे साहित्य घेपुमन खाजगी वाहनाने कारवाईकामी जुना पुना नाका येथील नाल्याजवळ गेले असता सदर विकाणी तीन इत्सम रिक्षात बसुन पोलीसांना पाहुन पहून जातु लागले त्यारा पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांना पंद्यासमक्ष त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी आपले नाव १) शिवम चंद्रकांत अलकुंटे वय २५ वर्ष, यदा-मजुरी, रा. बुधवार पेठ, पहार गल्ली सोलापुर २) अभिजीत रमेश जायय यय ३१ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा.४०६ उत्तर कसबा, फैकाडी गल्ली सोलापूर ३) अभिषेक नागनाथ अडगळे वय २१ वर्षे, मंदा-खाजगी नोकरी, रा.९०२/शी भवानी पेठ, सोलापूर, असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचे मालकी हक्क व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा ही अमेजीत जन्धव याचे मालकीची असल्याचे सांगितले. व्यावेळी वरील नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती परिक्षाषी झडती घेतली असता, नमुद आरोपीकडे मोबाईल, रोख रक्कम, स्टीलया रॉड, लोखंडी फायटर असे एकुण ३.९८.६५०/- रुपये किमतीया मुर्धमाल मिळून आला, त्यावेळी त्यांचेकडे सदर मुद्देमाल बाबत चौकशी केली असता त्यांचा सदर गुनायात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दि.०३/०६/२०२५ रोजी १९.३० वा. अटक केली आहे.
तरी वरील आरोपीतांची टोळी पैसेजर यांना रिक्षात बसगुन त्यांना लोखंडी रॉट व फायटरचा धाक दाखवून दमदाटी करून जबरदस्तीने रोख व क्यूआर कोडयर पैसे ट्रान्सफर करून घेवून पळून जातात व पोलीसांकडे सकार केली तर जिने ठार मारण्याची धमकी देतात, त्यामुळे अशाप्रकारे गुन्हे करणारे आरोपींपासुन सापधानता बाळ आवाहन पोलीसांनी केले आहे.
सदरची कामगिरी
सदरची कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त श्री.एम. राजकुमार साो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) श्री. विजय कबाडे मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग -१, अशोक तोरडमल, वपोनि दिलीप शिंदे, दुपोनि विकास देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह/अजय पाडवी, पोह/प्रविण चुंगे, पोना/आयाज बागलकोटे, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/कृष्णा बड्डुरे, पोकों/ विनोद व्हटकर, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकॉ/सचिनकुमार लवटे, पोकों/नितीन मोरे, पोकों/अजय चव्हाण, पोकों/अमोल खरटमल, पोकों/पंकज घाडगे, पोकॉ/सुधाकर माने, पोकॉ/अतिश पाटील, पोकों/अर्जुन गायकवाड, पोकॉ शशिकात दराडे, पोकों/तोसीफ शेख, यांनी केलेली आहे.