महाराष्ट्र

सोलापूर शहरातील वाहनचालक झाले आज पोलिसांच्या कॅमेऱ्यात कैद….

सोलापूर शहरातील विविध चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणि वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी यांनी ट्रीपल सीट , मोबाईल टोकिंग ची ऑनलाइन केसेस करण्यात आले त्यात आज सोलापूरकरांनी कशाप्रकारे वाहतूक शाखेचे नियम मोडत असल्याचे चित्रीकरण कॅमेरात काय झाले आहे…

आज दिनांक 04/03/2024 रोजी सोलापुरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे व एक ट्राफिक अंमलदार यांच्या माध्यमातून मोबाईल टॉकिंगचे 45, ट्रिपल सीटचे 26 असे एकूण 71 ई-चलनाची दंडात्मक कारवाई सोलापूर शहरात विविध भागात करण्यात आलेली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel