हाजी एम.डी.शेख यांनी शहर मध्य विधानसभा मंतदारसंघातून मागितली काँग्रेसकडे उमेदवारी
मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व अर्थिक विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत असून त्यांनी केलेल्या कामाची परत पावती म्हणून समाजाच्या आग्रहाने काँग्रेस पार्टीकडून हाजी.एम.डी.शेख यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षातुन शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे आज रोजी दाखल केले.यावेळी हाजी.एम.डी शेख यांच्या समर्थानात कार्यकर्त्यांकडून हाजी साब आप आगे बडो हम तूम्हारे साथ है अश्या जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी हाजी एम.डी.शेख यांचा उमेदवारी मागणी अर्ज स्विकारला याप्रसंगी जाकीर नाईकवाडी,अखलाख दलाल,हाजी इसाक तांबोळी,अस्लम शेख,नाजीम सालार,अरिफ उर्फ बाबा सालार,एम.के भागोजी,सैपन फूलारी,रियाजभाई नायकवाडी,निजाम सरकार,बशीर अत्तार,राशीद शेख,काँग्रेसचे डाॅ.सेलचे अरमान पटेल ,जाकीर नाईकवाडी,सलीम नाईकवाडी,रियाज मनियार ,इब्राहिम करकम,सलीम शेख,नजीर शेख,निजाम शेख,अमीन शेख,गौसभाई शेख,रियाज भाई शेख,सिकंदर भाई सय्यद,सत्तार भाई शेख,रशीद मूल्ला,बशीर भाई अत्तार,फाॅरेस्ट मस्जिदचे फेशमाम गाजी रौफ शेख अदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते…