सोलापूर सामाजिकsolapurpoliceसोलापूर धार्मिकसोलापूर बातमी

२६/११ मध्ये झालेल्या शहिदांना रक्तदान करुन श्रध्दांजली वाहण्यात आली

२६/११ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्याकरिता सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर येथे सिध्देश्वर ब्लड बँक यांच्या सहकार्यातुन रक्तदान करुन श्रध्दांजली वाहण्यात आले.
यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, सदर बाजार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लाकडे, पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे, सदर बाजार पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी ब्लड डोनेशन करुन शहिद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली वाहिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel