सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयलोकसभा बातमी 2024

डॉ.रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्री मंडळामध्ये वर्णी सोलापूरात जल्लोष

डॉ.रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा मंत्री मंडळामध्ये वर्णी लागल्या निमित्त सोलापूर शहर पक्ष कार्यालय येथे राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आतिषबाजी,गुलाल,मिठाई तसेच ढोलताशा च्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी अतुल नागटिळक पवन थोरात राजेश उबाळे सुशील सरवदे राजा दावने अनिल धिमधिमे शिवम सोनकांबळे श्याम धुरी किशोर इंगळे महादेव बाबरे अशोक जेटीथोर राहुल वाळके सचिन गायकवाड बापू सदाफुले शीतल कांबळे उमेश उबाळे सचिन कांबळे रजनीकांत भालशंकर महेश पवार बापू कापुरे अशोक चंदनशिवे श्रिशैल इंगळे आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel