सोलापूर राजकीयसोलापूर बातमी

प्रणितीताई शिंदे यांनी भेटून दिला भजनावळे कुटुंबीयांना दिला आधार ….

उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची गावातील विजेचा करंट ओढ्याच्या पाण्यात उतरल्याने १९ म्हशी दगावल्या. पशुपालक हरिदास भजनावळे यांच्या घरी प्रणितीताई शिंदे यांनी सांत्वनपर भेट दिली. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी भजनावळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून ऐकून घेतली. दुग्ध व्यवसायावरचं संपूर्ण भजनावळे कुटुंबीयांचा
उदरनिर्वाह होता त्यांना दुसरे उत्पन्नाचे साधन नाही तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी ताईंनी तहसीलदारांना फोन लावून लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel