सोलापूर बातमीशैक्षणिक

एम ए पानगल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र दिना निमित्त *ध्वजा रोहण कार्यक्रमाचे आयोजन

युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित शहरातील नामवंत उर्दू माध्यमिक शाळा एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या शाळेत ध्वजा रोहण कार्यक्रमाचे* आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित एम ए पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, बेगम कमरुंन्नीसा कारीगर गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, महिला महाविद्यालय, यु. ई .एस प्रायमरी स्कूल चे शिक्षक , विद्यार्थी व पालक सहभागी झाले . या कार्यक्रमात निकहत नल्लामंदू, अल्ताफ सिद्दिकी, हाजरा रचभरे, रुखसाना शेख, आरिफ पठाण हे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजा रोहण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाची सुरुवात अब्दुल्लाह कमिशनर या विद्यार्थ्याच्या तीलावत ए कुराण ने झाली. त्या नंतर आमिर बागवान व कमिशनर या विद्यार्थ्यांची संदर अशी भाषणे झाली.
या कार्यक्रमाट चे सूत्र संचालन डॉ. सुरय्या जहागीरदार (उपमुख्याध्यापिक . एम ए पानगल) व झाकीर हुसेन शाहपुरे यांनी केले.
या वेळी , सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार डॉ. हारून रशीद बागबान ( प्राचार्य एम ए पानगल ) व डॉ. सुरय्या जहागीरदार (उपमुख्याध्यापिक . एम ए पानगल) यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात एम ए पानगल प्रशाले च्या एनसीसी कॅडेट्स, आर एस पी कॅडेट्स तसेच बेगम कमरून्नीसा च्या आर एस पी कॅडेट्स तर्फे संचालन करण्यात आले. सदर संचालणासाठी एन सी सी युनिट चे ए एन ओ आरिफ पठाण , नविद मूनशी, अब्दुल खालीक मुल्ला, सईदा दारूवाले, अनिसा नालबंद यांचे मार्ग दर्शन लाभले . या वेळी आफरीन दंडोती, तहसीन पागान, डॉ. निकहत शेख , मुहम्मद अली शेख ,वसीम नल्ला मंदू, जमील दखनी, देशमुख मॅडम , इश्तियाक तारानाईक , रियाज सय्यद, फरजाना नदाफ , फौजिया शेख , रजिया बिजापूरे, आफरीन शेख , इलियास सौदागर, मेहबूब सौदागर, व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या आयोजनात मेहमूद खतीब , मोहसीन माशाळ, आलिया इनामदार , उम्मे जमा पठाण , उजमा उस्ताद, नगमा मुजावर , इरम शेख, लुबना शाहपुरे, जेबा शेख, व इतर शिक्षकांचे व स्टाफ मेंबर्स चे सहकार्य लाभले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login