सोलापूर बातमीदेश - विदेश
सोलापूर लॅब टेक्निशियन असोसिएशन यांच्या वतीनेतीव्र निषेध व्यक्त करून श्रद्धांजली
कोलकता येथे डॉक्टर भगिनी वर झालेल्या बलात्कार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज रोजी 17/08/2024,7:00 PM वाजता पार्क चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मेणबती पेठवून ती तीव्र निषेध व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली .
यावेळी – डॉ.जगदीश पाटील, बाबूराव बब्लेशवर,प्रशांत ढगे,स्वप्नील पोतदार,इब्राहिम जमादार,शिवकुमार आहेरवाडीकर,राहुल जाधव,संतोष फुलारी, बाबू शेख,नदीम शेख,दर्शन पोतदार,नितीन पूकाळे,राहुल यमगर, रामलिंग सरवाडकर, लक्ष्मीकांत बबलेश्र्वर, आकाश इंगोले, अंबादास मंचिकटला, प्रमोद लांबतुरे, सोमनाथ बिराजदार, लखन गेजगे, दीपक साठे, रतन कणसे, शुकुर शेख, रोहित साबळे व इतर…… टेक्निशियन उपस्थित होते