सोलापुरातील संगमेश्वर कॉलेजच्या आवारात विनाकारण थांबलेले व गोंधळ घालणारे रोड रोमियोंवर कारवाई ….
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत दामिनी पथकामार्फत शाळा, कॉलेज, चाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी गस्त घालुन महिला व मुलींची छेडछाड करणान्या रोड रोमियोंवर कारवाई करण्यात येते
. आज दि. २९/०८/२०२४ रोजी संगमेश्वर महाविदयालयाच्या आवारातील विनाकारण थावलेले व गोंधळ घालणारे रोड रोमियोंबर दामिनी पथकामार्फत ११/११९ प्रमाणे कारवाई करण्यात आली एकुण १७ मुलांना समज देवून सोडण्यात आले. तसेच किल्ला बगिचा मधील सार्वजनिक ठिकाणी अश्लिल चाळे करणान्या जोडप्यांवर कारपाई करण्यात आली आहे. तसेम सोलापूर शहर हद्दीमधील शाळा व कॉलेजमा भेट देवून तेथील विद्यार्थीनींना छेडछाडीचा प्रकार घडुन आल्यास दामिनी पथकाशी संपर्क साधणे बायत सुचन्या दिल्या. सदरची कार्यवाही ही नियमीतणे चालू राहणार आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजन माने खो, व महिला सुरक्षा कक्ष चे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि स्वाती येळे व पोसई करुणा चौगुले, गपोशि यांगळे, शिरहट्टी, माने, बहिहंडे यांनी पार पाडली.