शैक्षणिकदेश - विदेशमहाराष्ट्र

मुजाहिद रायली सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक म्हणून प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले…

आज दिनांक २६/१/२०२५ रविवार रोजी संध्याकाळी ७ वाजता सिटी लाऊन पारगे नगर कोंढवा पुणे येथे अखिल नागरिक एकता मंच व संस्थापक अध्यक्ष
छाबिल भाई पटेल( उपाध्यक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे (शरद पवार) यांच्यातर्फे व जागृती फाऊंडेशन कोंढवा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा स्नेह बंधन व पुरस्कार सोहळा, आदर्श शिक्षक/ शिक्षिका पुरस्कार २०२५ ,
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित “आदर्श शिक्षिका फातिमा बी” कर्तुत्वान महिलांच्या पुरस्कार सोहळा व आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कार, व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व्यक्तींच्या सन्मान सोहळा आयोजित केले होते..

या आदर्श शिक्षिका फातिमा बी पुरस्कार सोहळ्यात दारे अर्कम इंग्लिश स्कूल अँड जुनिअर कॉलेजचे क्रीडा शिक्षक व एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे चे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक म्हणून प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

या आदर्श शिक्षिका फातिमा बी पुरस्कार २०२५ सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कोंढवा पोलीस ठाण्याचे वाहतूक विभागाचे पी आय कुमार घाडगे साहेब, छबील भाई पटेल (उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,शरद पवार पुणे) , ओबेद भाई शाह ( संस्थापक अध्यक्ष साईबा ग्रुप पुणे), झाकीर भाई पठान ( उपाध्यक्ष अखिल नागरिक एकता मंच पुणे),नूर भाई शेख( उपाध्यक्ष अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्य इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी) , अल्ताफ भाई शेख ( सचिव इंडियन नॅशनल काँग्रेस पार्टी पुणे) अंजुम भाई इनामदार,
नामवंत व्यक्तिमत्व: खलील अहमद फारूकी सर, शफी सर ( उप प्राध्यापक रहमानिया उर्दू शाळा हांडेवाडी), अफ्फान भाई शेख (आय.टी.आय मॅनेजर), जुबेर भाई शेख( मार्केटिंग मॅनेजर), सैफुल्लाह सर, अब्दुल रज्जाक सर व असद शेख सर( आय.टी.आय मॅनेजर) उपस्थित होते..
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षिका व समाजासाठी काम करणारे समाजसेवक व तसेच मोठ्या संख्येने लोकांनी आप आपली हजेरी लावली होती…
मुजाहिद रायली सरांना “फातिमा बी पुरस्कार २०२५” आदर्श शिक्षक पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक म्हणून प्रमाणपत्र व पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्वांनी शुभेच्छा दिले व अभिनंदन केले… व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login