सोलापूर बातमीखेळमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

जिल्हा पुरुष खो-खो संघांचे सराव शिबीर सुरु…

उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने हे शिबिर आयोजित केले आहे. याचे उदघाटन ह. दे. प्रशालेचे पर्यवेक्षक हनमंतू मोतीबने यांच्या हस्ते झाले. या वेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील चव्हाण, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे सचिव अजित शिंदे, आशिष औदूरती, वैभव लिगाडे व नाना पाटील आदी उपस्थित होते. हे सराव शिबीर सकाळी व सायंकाळी या दोन सत्रात सुनील चव्हाण व आशिष औदूरती हे घेत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel