-
सोलापूर बातमी
सोलापूरात हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन…
उरण येथे यशश्री शिंदे व तसेच धारावी (मुंबई) मध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची यांच्या हत्येच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी…
Read More » -
क्राईम
सोलापुरातील जोडभावी पेठ DB पथकाने २४ तासात चोरी करणाऱ्या नोकरास केले अटक
जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील डी बी पथकाने २४ तासाच्या आत सोनाराचे दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करुन गुन्हा उघडकीस…
Read More » -
सोलापूर बातमी
सोलापूरातील पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी नागरिकांना सायबर गुन्हेगारी पासून वाचण्यासाठी केले मोलाचे मार्गदर्शन.
भारतीय डाक विभाग मोहोळ यांनी आयोजित केलेल्या “डाक चौपाल” या कार्यक्रमात नागरिकांमध्ये “सायबर जनजागृती” होण्याकरिता पोलीस हवालदार इकबाल शेख सीसीटीएनएस…
Read More » -
Solapur court matter
सोलापुरातील विश्वनाथ पाटील खू-न प्रकरण ; एकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
विश्वनाथ बसन्ना पाटील याचा खून केल्याप्रकरणी मसन्ना धोंडीबा गायकवाड रा:- ममदापुर, ता. अक्कलकोट यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री माधव…
Read More » -
सोलापूर राजकीय
सोलापूर- सर्व विडी कंपनीच्या शाखांमध्ये जनजागृती करणार – विष्णु कारमपुरी (महाराज)
विडी उद्योगात काम करणाऱ्या महिला कामगारांचे प्रा.फंड व पेन्शन लाभार्थींचे खाजगी दलालांकडून फसवणुक होत आहे. म्हणून आपल्या विडी कंपनीतील कर्मचाऱ्यांना…
Read More » -
सोलापूर बातमी
13 वर्षीय पृथ्वी ठरला 6 जणांचा जीवनदाता !
सोलापूर: उमरगा ये येथील १३ वर्षीय पृथ्वी बाळासाहेब वरवटे या चिमुकल्याषा भेटू मृत (ब्रेनडेड) झाल्यानंतर सीएनएस हॉस्पिटतने अवयवदानातून ४ जणांना…
Read More » -
क्राईम
खंडणीखोर सूरजची रवानगी थेट पुण्याच्या येरवड्यात
सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार, सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर, वय ३३ वर्षे, रा. सळई मारुती…
Read More » -
सोलापूर बातमी
आर्यन्स करिअर अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून उजनी कॉलनी येथे कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले
कुमठा नाका येथील जनता सहकारी बँकेच्या मागे बटरफ्लाय स्कुलच्या बाजूला आर्यन्स करिअर अकॅडमीच्या कार्यालयाचे महानगरपालिका झोन ऑफिसर जगधाने साहेबांच्या हस्ते…
Read More » -
सोलापूर सामाजिक
सोलापूरचे शहंशा हाजी हजरत सय्यद शहजाहूर र.अ व सुलतान शाह र.अ उर्सची सुरुवात
सोलापूरचे शहंशा हाजी हजरत सय्यद शहजाहूर र.अ व सुलतान शाह र.अ उर्सची (यात्रा) ची सुरुवात संदल घासून दर्गाचे खतीब साहब,…
Read More » -
सोलापूर बातमी
महाराष्ट्र विद्युत वितरण महापारेषण कडून सर्व सामान्य वीजग्राहकांचे वाढीव अमाप बिलास आळा बसविणेबाबत निवेदन
उपरोक्त विषयास अनुसरुन हिंदुस्थान जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या २ ते अडीच वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय पेचप्रसंग तसेच विद्युत महापारेषण विभागाकडे…
Read More »