-
सोलापूर बातमी
महेश जवळेकर यांचे निधन
महेश मधुकर जवळेकर( वय 50, रा.वेळापूर ) यांचे अल्पशा आजाराने डोंबिवली येथे खाजगी रुग्णालयात शुक्रवारी सकाळी 8 वा.28 मि निधन…
Read More » -
महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव विमानतळ येथे स्वागत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार होते.…
Read More » -
राजकीय
‘पिपाणी’ चिन्ह गोठवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला मोठा दिलासा
निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांच्या चिन्हांमधून पिपाणी हे चिन्ह गोठवले आहे. नाशिकमध्ये भगरे पॅटर्न उदयाला आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे…
Read More » -
Solapur court matter
विनयभंग व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एकास मुंबई उच्च न्यायालयातून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर……
वरील प्रकरणात विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक- १३०/२०२४ अन्वये दिनांक १५/०३/२०२४ रोजी भा.द.वि कलम ३५४-अ,५०४,५०६,३४ तसेच अनुसूचित जाती…
Read More » -
सोलापूर बातमी
अपघाताला आळा घालण्यासाठी पथनाट्य कलेतून जनजागृती.
सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( चित्रपट साहित्य व कला सेल ) यांच्या वतीने अजित दादा पवार – राष्ट्रीय नेते…
Read More » -
सोलापूर सामाजिक
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर; विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केलं अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी, जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 55 व्या स्मृतिदिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळ्यास…
Read More » -
सोलापूर धार्मिक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप
वातावरणातील बदलामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘एक वारकरी एक झाड’ ही संकल्पना राबवून पालखी मार्गावर वृक्षारोपण करण्याचा…
Read More » -
सोलापूर बातमी
सोलापूर मनपाच्या निष्क्रियते विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाचे जनजागृती फलक लावून आंदोलन निष्पाप बळी गेलेल्या मंगला कांबळे कुटुंबीयांना 25 लाख रुपये
सोलापूर दिनांक 16/7/2024 सुंदर सोलापूर शहर म.न.पा च्या निष्क्रिय व भ्रष्टाचारी कारभारामुळे झाले बंदर सोलापूर झाले म्हणून निष्क्रिय म.न.पा आयुक्त…
Read More » -
सोलापूर बातमी
सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून मुस्लिम समाजाला उमेदवारी देणेस प्रदेशाध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्याकडे मागणी…
नुकतेच लोकसभेचे निवडणूक पार पाडले असून सोलापूर लोकसभा मतदार संघात एकूण 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त…
Read More » -
सोलापूर बातमी
आषाढी वारीच्या काळात मद्य-मांसाची दुकाने तात्काळ बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश !
आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या…
Read More »